Breaking News

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला पुन्हा धक्का ; नगरसेवक रवी लांडगे ,संजय नेवाळे यांचा राजीनामा

166 0

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड भाजप मध्ये भाजपाला जोरदार धक्के बसायला सुरुवात झाली आहे.

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ चे रवी लांडगे आणि प्रभाग क्रमांक ११ चे भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे

महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लांडगे आणि नेवाळे यांनी राजीनामा दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!