Health Tips

Health Tips : सायंकाळी 6 वाजल्यानंतर स्नॅक्स खाणे पडू शकते महागात? काय आहे नेमके कारण

436 0

स्नॅक्स खाण्यासंदर्भात (Health Tips) एक मोठी बातमी समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते कोणत्याही वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी (Health Tips) हानिकारक आहे. यामुळे शरीरात अनेक समस्याही उद्भवू शकतात. यामुळे लोकांनी अवेळी स्नॅक्स खाणे टाळावे.

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

तज्ञांच्या मते चुकीच्या वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांच्या मते, संध्याकाळी आणि रात्री स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. संध्याकाळी सहानंतर आणि रात्री नऊनंतर स्नॅक्स खाऊ नये असा सल्ला अनेक तज्ञ डॉक्टर आपल्याला देत असतात.

Control Diabetes : शुगर कंट्रोल करायची असेल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

काही स्नॅक्समध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ आणि तेल असते आणि हे स्नॅक्स प्रोसेस्ड करून तयार केले जाते. प्रोसेस्ड फूडचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे हे स्नॅक्स खाणे शक्यतो टाळावे.

Share This News
error: Content is protected !!