Belly Fat

Belly Fat : लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते? काय आहे यामागची कारणे ?

634 0

लग्न झाल्यावर तुम्ही अनेक लोकांना लठ्ठ (Belly Fat) होताना किंवा त्यांची ढेरी (Belly Fat) पुढे आल्याचे पाहिले असेल. मात्र लग्न झाल्यावर त्यांचे पोट पुढे का येते? याचा कधी विचार केला आहे का? यामागची नेमकी कारणे काय आहेत ? हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया लग्नानंतर पोट सुटण्यामागची नेमकी कारणे काय आहेत….

1) कमी झोप
लग्नानंतर पुढील काही महिने मुलाच्या घरी पाहुण्यांची ये- जा सुरु असते. तसेच मुलाच्या जाबदारीतही वाढ होते. यामुळे मुलाची झोप कमी होते आणि त्याचे शरीर फुगायला लागते.

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअपची कशी घ्याल काळजी?

2) हार्मोनल चेंज
लैंगिक जीवनामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल बदल होऊ लागतात आणि त्यामुळे तरुणांचे मोठ्या प्रमाणात वजन वाढते.

3) समारंभात सहभाग
लग्नानंतर नवऱ्या मुलाला विविध प्रकारच्या समारंभात उपस्थित राहावे लागते. त्यामुळे पुरुषांना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?

4) नो फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी
लग्नानंतर त्या मुलावरील जबाबदारी वाढते. त्यामुळे ते कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करत नाही.

5) खराब लाईफस्टाईल
वेळेवर जेवण न करणे, वेळेवर न झोपणे, व्यायाम न करणे यामुळे पुरुषांच्या लठ्ठपणामध्ये वाढ होते.

Share This News
error: Content is protected !!