sanjay raut

शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची धमकी

450 0

मुंबई : काही वेळापूर्वी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आणि विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या फोनवरं त्यांना ही धमकी देण्यात आले. शरद पवार आणि संजय राऊत यांना एकाच वेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!