चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान आज अर्ज भरून जात असताना दोन उमेदवार आले आमने-सामने आले. यावेळी नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांमध्ये यांच्या जोरदार घोषणाबाजी झाली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक रणधुमाळी : नाना काटेंचा अर्ज भरण्यासाठी अजित पवारांची 4 किमी पायपीट ! pic.twitter.com/6BKH9f6WmF
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) February 7, 2023