संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा बहुमताचा आकडा पार करून 140 जागांवर आघाडीवर असल्याचा चित्र पाहायला मिळतात तर 31 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून सात जागांवर हा तर चार जागांवर इतर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात भाजपा सत्तेची सप्तपदी साधणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल.