हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

157 0

संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशात अपक्षांची भूमिका किंगमेकर ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आतापर्यंत 34 जागांवर भाजपा 31 जागांवर काँग्रेस तर तीन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

या सगळ्या राजकीय स्थितीमध्ये आता भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमल्यात दाखल झाले आहेत. दरम्यान आता गुजरात बरोबर हिमाचल ची सत्ता देखील भाजपा राखणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

Supriya Sule

युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या, सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Posted by - February 8, 2022 0
नवी दिल्ली- महाराष्ट्र काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील उत्तर भारतीयांना मोफत रेल्वे तिकीटे दिली आणि त्यामुळे कोरोना उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये…

होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला…
Rashmi Thackeray

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Posted by - January 15, 2024 0
मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाची (Rashmi Thackeray) महिला…

भाजप आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप थेट रुग्णवाहिकेमधून विधान भवनात

Posted by - June 10, 2022 0
मुंबई- राज्यसभेसाठी एक एक महत्वाचे असल्याने महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आणि भाजप यांनी आपल्या प्रत्येक आमदाराच्या मतावर लक्ष ठेवले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *