राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.
मात्र आता आलेल्या कलानुसार हिमाचल प्रदेश मध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर असून दोन्ही पक्ष 33-33 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपा पुन्हा सत्ता राखणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.