BREAKING NEWS : पुन्हा नवले ब्रिज, तेच ठिकाण, तसाच अपघात…! ट्रकने उडविले 5 गाड्यांना

565 0

पुणे : नवलेब्रिजवर रविवारी झालेल्या भीषण अपघाताचे भय कमी होत नाही तोच पुन्हा त्याच ठिकणी नवले ब्रिजवर तसाच अपघात झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार एका भरधाव ट्र्कने ५ गाडयांना ठोकरले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide