राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राष्ट्रपिता महात्म या गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार परत केला आहे.
Breaking News
- 1:23 PMNAGPUR :अर्ज मागे घेण्यावरून गोंधळ ….नागपुरात समर्थकांनी उमेदवारालाच कोंडलं
- 9:17 PMMURLIDHAR MOHOL: पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल _केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
- 4:01 PMपार्टीसाठी गेलेला युवक थेट दरीत! कास पठार मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात
- 12:44 PMराजकारणा पलीकडची जिव्हाळ्याची नाती! गणेश बिडकरांकडून राजपाल, थोपटे अन् बारणे कुटुंबीयांची भेट
- 10:30 PMप्रभाग 24 मध्ये गणेश बिडकरांना वाढता पाठिंबा! मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश