जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

390 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला आणि एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती.

आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून, जितेंद्र आव्हाड यांना 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!