पूनम पांडेचा एअरपोर्टवरील असा अंदाज पाहून लोकांनाच वाटली शरम; क्लिक केले बोल्ड फोटो

330 0

मुंबई : पूनम पांडे ही अभिनेत्री तिच्या करिअरमध्ये कामामुळे कमी आणि तिच्या बोल्ड फोटोमुळेच जास्त ओळखली जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणारी पुनम तिच्या अकाउंटवर नेहमीच अत्यंत बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते.

नुकतीच पुनम एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती एका ब्लॅक कलरच्या स्किन टाईट जमसूटमध्ये दिसून आली. यात आऊटफिटमध्ये पुनम खूप कॉन्फिडंट आणि कम्फर्टेबल वाटत होती.

पण पाहणाऱ्याला मात्र हा ड्रेस खूपच बोल्ड वाटत होता. कारण हा ड्रेस अत्यंत आणि ट्रान्सपरंट दिसतो आहे. पूनमचे हे एअरपोर्ट वरील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Share This News
error: Content is protected !!