पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प : पुणे-नाशिक अंतर गाठण शक्य होणार अवघ्या अडीच तासात – अमोल कोल्हे

315 0

पुणे : पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 2019 पासून पाठपुरावा करतोय. हा प्रकल्प देशातील रेल्वेसेवेत मोठी क्रांती घडवेल असे प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र रेल्वे मंडळाचे देखील हा प्रकल्प व्हावा असाच मत आहे. पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या नाही तर सर्व सामान्यांच्या फायद्याचा प्रकल्प असल्याचा देखील त्यांनी सांगितलं. पाहुयात काय म्हणाले आहेत अमोल कोल्हे… 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!