पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन संपन्न ; पहा थेट दृश्ये

324 0

पुणे : शुक्रवारी सकाळी १० पासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरु आहेत . सकाळी ९ वाजता श्रीमंत दगडूशेट गणतीचा रथ अलका चौकामध्ये पोहोचला . त्यानंतर पोलीस प्रशासनाने मिरवणूक वेळेत पूर्ण कर्णाचे आदेश मिळाल्यानंतर सक्तीने मिरवणुका पुढे ढकलण्यास सुरुवात केली . श्रीमंत दगडूशेठ गणपतीच विसर्जन पार पडले आहे .पहा थेट दृश्ये …

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक LIVE | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन संपन्न LIVE | By Top News Marathi | Facebook

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!