VIDEO : पुण्यात बुलेट रॅलीद्वारा राष्ट्रीय एकताचा संदेश ! एक हजार सुरक्षा आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचा रॅलीत सहभाग

293 0

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्त्सवनिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पुणे महापालिका ते अग्निशमन दल मुख्यालयापर्यंत सुरक्षा विभागाचे अधिकारी, अग्नीशमन दलाचे अधिकारी यांची बुलेट रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असून या उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे.

या मोहिमेबाबत जागृती करण्यासाठी पुणे महापालिका ते अग्निशमन दल मुख्यालयापर्यंत सुरक्षा विभागाचे अधिकारी, अग्नीशमन दलाचे अधिकारी यांची बुलेट रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये एकूण 1 हजार अधिकारी सहभागी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!