मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी Posted on August 8, 2022 at August 8, 2022 by pktop20 212 0 मुंबई : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं . न्यायालयाने संजय राऊत यांना आता 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Share This News