Viral Video

Viral Video : ट्रेनमध्ये तरुणीसोबतचे ‘ते’ कृत्य होमगार्डला पडलं महागात; एका क्षणात सगळं गमवावं लागलं

782 0

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत असतात. सध्याचे तरुण-तरुणी अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही स्टंट किंवा डान्स करत असतात. रस्त्यावर, बाजारात, ट्रेनमध्ये कुठेही ही तरुणाई नाचताना दिसते. काहीवेळा त्यांचा डान्स बघून आपणदेखील स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. अशीच मस्ती एका होमगार्डला चांगलीच महागात पडली आहे. जीआरपीकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी तरुणीसह लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 6 डिसेंबरला ही घटना घडली होती. मध्य रेल्वेच्या सेकंड क्लास डब्यात रात्रीच्या वेळी तरुणी डान्स करत रील शूट करत होती. जीआरपीने या व्हिडीओची दखल घेऊन या गार्डवर कारवाई केली आहे. सायबा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत ती वर्दीत असणाऱ्या होमगार्डसह नाचताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सायबा ट्रेनमध्ये नाचत असते. यावेळी तिचा धक्का गुप्ता यांना लागतो. ते तिला दरवाजापासून लांब उभं राहण्यास सांगतात. पण काही वेळाने तेच तिच्यासह नाचताना दिसतात. यावेळी ट्रेनमधील इतर महिलाही मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड करत असतात. दरम्यान होमगार्डने तरुणीसह वर्दीत असा अश्लील डान्स केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!