अन्यव्यक्तिविशेषव्हिडिओ

अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव- सुबोध गोखले (व्हिडिओ)

पुणे- अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव असं मत सुप्रसिद्ध सुलेखनकार सुबोध गोखले यांनी व्यक्त केलं. जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने टॉप न्यूज मराठीने घेतलेली त्यांची प्रदीर्घ मुलाखत पाहा.