Dagdusheth Ganpati : गणपती बाप्पा मोरया !श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन सोहळा खास असणार आहे. सगळीकडे आपल्याला बाप्पाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज आपण पुण्यातील प्रसिद्ध गपणती दगडूशेठ गणपती याचा आगमन सोहळा पाहणार आहे.
