मुंबई : आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. हे कपल चालत्या दुचाकीवर नको ते चाळे करताना दिसत आहे. थंडीपासून वाचण्यासाठी एका जोडप्याने केलेला जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे. तरुणी त्याला समोरुन मिठीत घेत टाकीवर बसलीये. तसेच तिने स्वत:च्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी युगुलाने केलेला हा जुगाड पाहून तुम्हीदेखील डोक्याला हाथ लावाल.
आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हुव्ज आले आहेत. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट देखील केल्यात. वांद्रे रेक्लेमेशन येथील हा व्हिडीओ असल्याचे समजत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा
Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!
Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग