मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज ते पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यासह आज त्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली.
