ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ होणार; ‘त्या’ प्रकरणात केली गंभीर चूक

559 0

युट्यूबर ध्रुव राठी हा नेहमी कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतो. सरकारच्या धोरणांवर आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सडकून टीका करणाऱ्या ध्रुव राठीने एक गंभीर चूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार (Kolkata Doctor Case) आणि हत्येच्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. ध्रुव राठीने डॉक्टरची ओळख सोशल मिडियावर उघड केली. या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. चूक लक्षात आल्यानंतर राठीने ही पोस्ट त्याच्या एक्स हँडलवरून डिलिट केली आहे. तरीही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide