ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? खासदार प्रताप जाधव यांचा मोठा दावा; ‘ते’ 8 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार, वाचा सविस्तर

225 0

बुलढाणा : बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या दाव्यानुसार उद्धव ठाकरेंकडे असणारे 15 पैकी ८ आमदार आणि उर्वरित ३ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटातील आणखी लोकप्रतिनिधी आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे ते थांबले आहेत. निवडणुका जवळ येतील तशा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना ताकदीने पुढे आलेली सर्वांना दिसेल असा दावा जाधव यांनी केला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!