सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर; प्रकृती पुन्हा खालावली

392 0

पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर दीनानाथ मंगेशकरच्या रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. तसेच व्हेंटिलेटर देखील काढले जाऊ शकते असे सांगण्यात आले होते.

शनिवारी रुग्णालय प्रशासनाने जरी केलेल्या मेडिकल बुलेटिन नुसार त्यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. तर ते अजूनही वेंटीलेटरवर आहेत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!