Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

4626 0

मुंबई : येत्या 24 तासात हवामान विभागाने (Weather Update) महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत विदर्भात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस?
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात 3-4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. 20 ते 22 मार्च 2024 दरम्यान कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शाह यांनी दिले स्पष्टीकरण

Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, ‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची कमान

Bhushan Gagrani : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी यांची नियुक्ती

Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ ! समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!