गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क

276 0

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडते आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल मी देशातील नागरिकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो निवडणूक आयोगाचे ही मी मनापासून अभिनंदन करतो भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा जगभर उंचावत अतिशय नेत्र दीपक पद्धतीने निवडणुका घेण्याची मोठी परंपरा विकसित केली आहे. गुजरातची जनता समजूतदार आहे त्यांचा मी ऋणी आहे.”

Share This News
error: Content is protected !!