VIDEO : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री झालेलं बघायला आवडेल : अमृता फडणवीस

522 0

पुणे : पवार कुटुंबियांची आणि राष्ट्रवादीची मजबूत पकड असलेल्या पुण्याच्या पालकमंत्रिपदी कुणाची नियुक्ती होणार, याकडे पुण्यासह राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान पुण्यात दहीहंडी उत्सवाकरिता आलेल्या अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री झाले तरी आवडेल असं वक्तव्य केलं आहे. पाहूया अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या आहेत .

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!