#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

1430 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्हीही दुचाकी स्वरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सादळे मादळे घाटामध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये अनिल वरुटे आणि नारायण मडके या दोन्हीही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात एवढा जोरदार झाला की, यामध्ये दोन्ही मोटरसायकलींचा चक्काचूर झाला असून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दुचाकीस्वाराची रुग्णालयात नेत असताना प्राणज्योत मालवली आहे.

Share This News
error: Content is protected !!