पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नव्यानेच बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.
1. स्मार्तना एस पाटील – नव्याने हजर पोलीस उपयुक्त परिमंडळ दोन
2. सोहेल शर्मा – नव्याने हजर पोलीस उपयुक्त परिमंडळ 3
3. संदीप सिंह गिल्ल – नव्याने हजर पोलीस उपयुक्त परिमंडळ एक
शशिकांत देवराव बोराटे – नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ 4
विक्रांत विश्वास देशमुख – नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच
अमोल भाऊसाहेब झेंडे – नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त गुण हे
विजय मगर – नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त वाहतूक
श्रीनिवास घाडगे – पोलीस उपायुक्त गुण हे ते आर्थिक व सायबर