रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

894 0

महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी आणि रियल इस्टेट एजंट व्यावसायिक दृष्ट्या पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी महारेराने संपूर्ण महाराष्ट्रात रियल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रियल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे.

त्यानुसार एक मे 2023 पासून महारेराच्या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रात सध्या 37 हजार 746 प्रॉपर्टी एजंट आहेत या प्रॉपर्टी एजंटसाठी परीक्षा देणं आता बंधनकारक असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!