#RAPIDO : रॅपिडोला दिलासा नाहीच ! सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय, वाचा सविस्तर

704 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून रॅपिडो या बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षाचालकांनी जोरदार आंदोलन केल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात न्यायासाठी धाव घेतलेल्या रॅपिडोला सुप्रीम कोर्टाने देखील रॅपिडोला दणका दिला आहे.

हाय कोर्टामध्ये केस हारल्यानंतर रॅपिडने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने देखील रिक्षाचालकांच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे रिक्षाचालकांसाठी ही दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल.

Share This News
error: Content is protected !!