मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाल आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव मिळाल आहे.
त्यासह उद्धव ठाकरे गटास ‘मशाल’ हे पक्षाचिन्ह मिळाल आहे. तथापि शिंदे गटाला कोणत पक्ष चिन्ह मिळणार यासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…