#VIDEO : विकृताचे तरुणीसमोरच स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट सोबत अश्लील चाळे; तरुणीने थेट शूट केला व्हिडिओ, आणि मग घडले असे काही !

1510 0

मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. येथील एका वाहन चालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जवळ बोलावले. यावेळी या तरुणीसमोर त्याने थेट हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितला आहे. दरम्यान असा घाणेरडा प्रकार या तरुण मुलीसमोर केल्यानंतर तिथे तिच्याशी लगट करण्याचा देखील प्रयत्न या विकृताने केला.

मुलीने धैर्याने घेत त्याचा एक व्हिडिओ शूट केला आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी अंधेरी मधून अब्दुल अहमद गौस मोहम्मद रहिणी या आरोपीस ताब्यात घेतला आहे.

हि एक विकृत घटना असली तरी या मुलीच्या धैर्याचे कौतुक केलेच पाहिजे. या मुलीने घाबरून न जाता पुरावा म्हणून व्हिडिओ देखील शूट केला आणि वेळेत आरडाओरडा देखील केला. त्यामुळे वाईट घटना घडली नाही हे नक्की !

Share This News
error: Content is protected !!