पतीने बोलावली कॉलगर्ल ; जी युवती आली ती नेमकी निघाली त्याचीच पत्नी ! मग प्रकरण मारामारी वरून पोहोचले थेट पोलिसांपर्यंत, घटना वाचून हैराण व्हाल

1292 0

उत्तराखंड : ही घटना आहे उत्तराखंड मधील काशीपुरा येथे घडलेली. तर झालं असं की, एका युवकांन एक कॉलगर्ल व्हाट्सअप वरून बोलावली होती. पण जेव्हा हि कॉलगर्ल त्याच्या समोर आली त्या वेळेस दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. जी कॉलगर्ल आली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती. त्यानंतर या दोघांमध्ये जबरदस्त भांडण झालं, हे भांडण हाणामारी पर्यंतही गेलं. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थांबलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या युवकाला त्याच्या पत्नीच्याच मैत्रिणींन ही माहिती दिली होती, की त्याची पत्नी सध्या कॉलगर्लचे काम करते. लग्नानंतर सासरी न नांदलेली त्याची पत्नी माहेरीच राहत होती. याच गोष्टीची शहानिशा करून घेण्यासाठी त्याने दलालाकडून कॉलगर्लची मागणी केली. या दलालाने काही युवतींचे फोटो पाठवले. त्यापैकी त्याने आपल्या पत्नीचा फोटो निवडला. तो फोटो त्याने दलालास परत पाठवून ही बुक करण्यास सांगितलं.

त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. या दोघांमध्ये हाणामारी देखील झाली आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!