ड्रायव्हर मला त्रास देतोय… वाचवा! पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल…

322 0

पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहूयात…

पाहिलंत, मानसिक संतुलन बिघडल्यासारखा हा तरुण कसा आरडाओरडा करतोय ते ! चिंचवडवरून बालेवाडीकडं निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला. हा तरुण मला माझ्या ऑफिससमोर सोडा म्हणून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करतोय.

वाचवा… मला वाचवा..! ड्रायव्हर मला त्रास देतोय. मला किडनॅप करतोय, असा आरडाओरडा हा तरुण करताना दिसतोय. या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!