BIG BREAKING : ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने VIDEO

333 0

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाला आहे. ठाण्याच्या किसन नगरमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. तर यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यान कडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात अली असल्याचे समजते.

सगळ्यात आधी भट वाडीत तुंबळ हाणामारी झाली.त्यानंतर पुन्हा ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन बाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राजन विचारे यांच्यावर शिंदे गटातील काही जणांनी पाण्याची बाटली फेकून मारली असल्याचं समजते आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.

Share This News
error: Content is protected !!