धक्कादायक : ‘या’ भाजप माजी आमदाराच्या बंगल्याच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह; साताऱ्यात खळबळ

672 0

सातारा : भाजपच्या माजी आमदर कांताताई नलावडे यांच्या बंगल्याच्या बागेत अर्धवट पुरलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह महिलेचा असून, सातारा जिल्ह्यातील वाढे गावच्या हद्दीत भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्याच्या आवारात हा मृतदेह सापडला आहे.

या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह या ठिकाणी कोणी पुरला आणि मृतदेह नक्की कोणाचा आहे? याबाबत पोलिस कसून शोध घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!