धक्कादायक : पुण्यात अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

662 0

पुणे : शिवणे येथील एका सोसायटीमध्ये अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर एका युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा कुटुंबाच्या ओळखीतलाच व्यक्ती आहे. या व्यक्तीला जेवणासाठी म्हणून घरी बोलवले होते.

पती-पत्नी काही वस्तू आणण्यासाठी म्हणून खराबाहेर पडले परंतु या नराधमानं घरात झोपलेल्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी ओंकार मोरे वय वर्षे 25 याला अटक केली आहे

Share This News
error: Content is protected !!