Share Market

Share Market : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी शेअर मार्केट राहणार बंद; स्वतंत्र पत्रक जारी

3722 0

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवत असल्यास 20 मे रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईने याबाबत निवेदन जारी करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान पार पडणार असल्यामुळे या दिवशी प्रमुख मार्केट निर्देशांक बीएसई आणि एनएसईमध्ये कोणतेही ट्रेडिंग पार पडणार नसून दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंज कडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

निवेदन केले जारी
बीएसई आणि एनएसईने सोमवारी बाजार बंद झाल्यावर निवेदन करत जाहीर केले की इक्विटी, फ्यूचर आणि ऑप्शन आणि एसएलबी (सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग) सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नसून दोन्ही मार्केट एक्सचेंजने यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक जारी करत म्हटले की, मुंबईत सोमवार, 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएसई आणि एनएसईमध्ये कामकाज बंद राहणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!