संजय राऊत यांचे आईस भावनिक पत्र ! “…या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे…!”

382 0

मुंबई : गेली दोन महिने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चौकशी न्यायालयीन कोठडी सुनावणी यामध्ये अडकलेले संजय राऊत आज मात्र एका वेगळ्या कारणाने चर्चेमध्ये आले आहेत. न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा जाण्यापूर्वी कोर्टाच्या बाहेर एका बाकड्यावर बसून त्यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे. आपल्या आईला लिहिलेल्या या पत्रामधून त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

प्रिय आई ,

Image

Share This News
error: Content is protected !!