Breaking News ! रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला मालाडमधून अटक

573 0

पुणे- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी मालाडमधून अटक केली आहे. सुधीर लाड असे या तरुणाचे नाव असून तो मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात.. 

Share This News

Related Post

Ahmadnagar Crime

जमिनीच्या वादावरून सुट्टीवर आलेल्या जवानाला अन् कुटुंबियांना गावगुडांकडून मारहाण

Posted by - May 27, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या घरावर काही गावगुंडांनी…

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षणावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

Posted by - January 27, 2022 0
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विषयांसह आगामी महापालिका निवडणुकांच्या बाबत ओबीसी आरक्षणासह अन्य…

भोर हादरलं ! विजेचा शॉक लागून बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

Posted by - December 15, 2022 0
भोर : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. विजेचा धक्का बसून एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाला. यात बाप-लेकासह…

मुंबईतील बसेसवर कर्नाटकची जाहिरात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले…..

Posted by - December 14, 2022 0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर…

धक्कादायक ! रेल्वे स्टेशनवर पती आणि मुलांसमोर पत्नीवर सामूहिक अत्याचार, आंध्र प्रदेशमधील घटना

Posted by - May 2, 2022 0
हैद्राबाद- आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या एका महिलेवर तिच्या पती आणि मुलासमोर सामूहिक बलात्कार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *