BIG NEWS : पिंपरी चिंचवडमध्ये कारमध्ये सापडली तब्बल चाळीस लाख रुपयांची रोकड ! निवडणूक विभाग तपासणी पथक अलर्ट मोडवर

5425 0

पिंपरी चिंचवड : आचारसंहिता काळात पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने चिंचवडमध्ये एका चारचाकी वाहनात चाळीस लाख रुपयांची रोकड पकडली आहे. एवढी मोठी रक्कम कुणाची ? व कुठे नेली जात होती ? याचा निवडणूक आयोगाच तपास पथक करत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

Share This News
error: Content is protected !!