KOLHAPUR : ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; कोल्हापूरमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची आली सत्ता? वाचा सविस्तर

250 0

महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमधील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, 

  • हिरवडे खालसात काँग्रेस शेकापचे नदीफ मुजावर विजयी
  • गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी
  • सावर्डे दुमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी
  • सडोली दुमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी
  • कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी
  • चिंचवडे तर्फ कळेमध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी
  • हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी
  • सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी
  • सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी
  • पाडळी बुद्रुकमध्ये स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी
  • परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी
  • दिंडनेर्लीत स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी
  • कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी
  • नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी
  • सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी 
  • वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे विजयी
  • प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील विजयी
Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!