मुंबईतील रेल्वे अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

449 0

मुंबई- माटुंगा स्टेशनजवळ काल झालेल्या अपघातामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवर झाला आहे. सीएसएमटी कल्याण जलद ट्रॅकवरील सेवा पूर्ववत होण्यास दुपारचे 12 वाजणार आहेत. या अपघातानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या अपघातामुळे या एक्स्प्रेस रद्द झाल्या आहेत-

मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express

मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special

मुंबई- मनमाड समर स्पेशल Mumbai-Manmad Summer Special

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 12124 Pune-Mumbai Deccan Queen

रिशेड्यूल झालेल्या गाड्या

मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस Mumbai-Pune Indrayani Exp (dep 05.10 hrs) JCO 16.4.2022 at 09.30 hrs

मुंबई- करमाली तेजस एक्सप्रेस Mumbai-Karmali Tejas Exp (dep 05.50 hrs) JCO 16.4.2022 at 10.30 hrs

शॉर्ट टर्मिनेशन ऑफ ट्रेन Short termination of trains

मडगाव-मुंबई मंडोवी एक्सप्रेस Madgaon-Mumbai Mandovi Express JCO 15.4.2022 short terminated at Panvel and run as 10103 Mumbai-Madgaon Mandovi Express JCO 16.4.2022

अमरावती- मुंबई एक्सप्रेस Amravati-Mumbai Express JCO 15.4.2022 short terminated at Dadar

हावडा- मुंबई दुरंतो एक्सप्रेस Howrah-Mumbai Duranto Express JCO 15.4.2022 short terminated at Thane

नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस Nagpur-Mumbai Sewagram Express JCO 15.4.2022 short terminated at Nashik Road and will run as 12139

नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस Nanded-Mumbai Rajyarani Express JCO 15.4.2022 short terminated at Manmad

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!