MP Tejasvi Surya : ” स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचं योगदान काय विचारणाऱ्यांनी भाजयुमोकडे शिकवणी लावावी ” VIDEO

439 0

पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असं विचारणाऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे शिकवणी लावावी, असं मत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Share This News
error: Content is protected !!