पुणे : वाघोलीमध्ये कावडे वस्ती येथे ट्रकला भीषण आग

460 0

पुणे : गुरुवारी 8.30 च्या सुमारास वाघोली येथील कावडे वस्ती येथे ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवाने PMRDA अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहनाने आग विझवली तातडीने मदद मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या गोडाऊनला झळ लागली नाही.

केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक- नितीन माने, फायरमन- चेतन खमसे, अक्षय नेवसे, विकास पालवे या अग्निशमन जवानांनी आग विझवली आहे.

Share This News
error: Content is protected !!