पुणे : बालगंधर्व चौक येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता झाला निसरडा; अपघात टळले

383 0

पुणे : आज शुक्रवारी बालगंधर्व चौकात मोठ्या प्रमाणावर तेल सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी माती टाकून धोका दूर केला. सुदैवाने कोणतेही अपघात झाले नाहीत.

 

Share This News
error: Content is protected !!