Breaking News

पुणे : बोपदेव घाटात PMP चा अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

327 0

पुणे : मंगळवारी दुपारी पीएमपीचा अपघात झाला. या अपघातामध्ये पीएमपी मधील तीन-चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सासवडच्या दिशेने कात्रजकडे निघालेल्या पीएमपी बसचा वळणावर स्टेरिंग रॉड निघाला आणि त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात घडला आहे.

सीएनजी बस 697 मार्ग क्रमांक दोनशे नऊ तीन या बसचा अपघात झाला. पीएमपी अधिकारी या अपघाताची अधिक तपासणी करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!