#PUNE : राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करा; MPSC च्या विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

298 0

पुणे : राज्यसेवा परीक्षेत 2025 पासून बदल लागू करावेत या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी लाखोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

इंटरनेट राज्यसेवा परीक्षेतील बदल हे 2025 पासून लागू करावेत या मागणीसाठी आज लाखोच्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी राज्य सरकार यावर लवकरच तोडगा काढेल असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!