#PUNE FIRE : मंगळवार पेठमध्ये फर्निचरच्या दुकानात आगीची घटना

615 0

पुणे : मंगळवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौकानजीक फर्निचरच्या दुकानात आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली त्यानंतर अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. या घटनेमध्ये दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!